एलआयसी जीवन सरल
एलआयसी जीवन सरल ही प्रत्यक्षात एक देणगी विमापत्र म्हणजेच एन्डॉवमेंट पॉलिसी आहे ज्यामध्ये खूपलवचिकता/परिवर्तनशीलता आहे जी केवळ संयुक्त/एकत्रितकेलेल्या (युनिटलिंक्डइन्शुरन्सप्लॅन) सह उपलब्ध आहे. म्हणून ही विशेष योजनांतर्गत विभागलेली आहे. ही योजना मृत्यूनंतर विमाराशीच्या तुलनेत दुहेरी फायदा व प्रीमियम परतावा देऊ करते.
या प्लॅनमध्ये, हफ्त्याची/प्रीमियमची रक्कम पॉलिसीधारक ठरवू शकतो आणि जेव्हा त्याला बीमित रक्कम(समअशुअर्ड) दिली जाते तेव्हा त्याला तीमासिक प्रीमियमच्या 250 पटीने मिळते. जर विमा उतरवलेली संपूर्ण मुदत (पॉलिसीटर्म) संपली तर विमाधारकाला मॅच्युरिटीच्यावेळेस विम्याची पूर्ण रक्कम+लॉयल्टी अॅडिशन्स प्राप्त होईल. मॅच्युरिटीच्या वेळेस मिळणारी विम्याची पूर्ण रक्कम हि पॉलिसीधारकाच्या पॉलिसी प्रवेशाच्या वयावर आणि पॉलिसीच्या मुदतीवर अवलंबून असते आणि ती पॉलिसीच्या सुरुवातीस निर्दिष्ट केली जाते.
आता, जर विमा उतरवलेल्या व्यक्तीचा/पॉलिसीधारकाचा पॉलिसीच्या मुदतीमध्ये मृत्यू झाला तर त्याने नामनिर्देशित केलेल्या अथवा नॉमिनीस विमाराशी + अतिरिक्त प्रीमियमचा परतावा वगळता/ राइडर प्रीमियम वगैरे आणि प्रथम वर्ष प्रीमियम + लॉयल्टी अॅडीशन, जर असेल तर मिळेल.
अशाप्रकारे, मृत्यूमुळे होणारा लाभ हा, पॉलिसी घेतानाचे पॉलिसीधारकाचे वय आणि पॉलिसीच्या मुदतकालावधीप्रमाणेच असेल कारण ते फक्त निवडलेल्या प्रीमियम रकमेवरच अवलंबून असते परंतु मॅच्युरिटी बेनेफिट हा वेगवेगळ्या वयोगटांच्या अनुसार व पॉलिसीच्या मुदतीनुसार वेगवेगळा असू शकतो.
- ही योजना इतरइंडोवमेएंट योजनांपेक्षा काही वेगळ्या सुविधा पुरवते आणि म्हणूनच ही एक विशेष योजना आहे.
- पॉलिसीधारक स्वतःची प्रीमियम रक्कम निवडू शकतो आणि नंतर विमा राशीची(समअशुअर्ड) रक्कम निश्चित केली जाते.
- या योजनेअंतर्गत चवथ्या वर्षापासून काही अटी आणि नियमानुसार अंशतः पॉलिसीसरेंडर करण्याची मुभा आहे.
- पॉलिसीधारकालाप्रीमियम भरण्यासाठीआपल्या सोयीनुसारकालावधी निवडण्याची परवानगी आहे.
एलआयसी जीवन सरल योजनाची प्रमुख वैशिष्ट्ये
- प्रीमियमची रक्कम ही पॉलिसीधारक निवडू शकतो आणि विमा राशी (समअशुअर्ड) ही मासिक प्रिमियम रकमेच्या 250 पट आहे.
- मृत्यूलाभार्थ विमा राशी(समअशुअर्ड)+ प्रीमियमचापरतावा अतिरिक्त वगळता / राइडर प्रीमियम वगैरे आणि प्रथम वर्ष प्रीमियम + लॉयल्टी अॅडिशन.
- मॅच्युरिटीलाभार्थ पूर्णविमा राशी(समअशुअर्ड) + लॉयल्टी अॅडिशन जर असेल तर मिळेल.
- पॉलिसीच्या तिसर्या वर्षानंतर पॉलिसीचे आंशिक सरेंडर मान्य आहे.
- 3 वर्षांपर्यंतचा प्रीमियम भरणा केल्यानंतरएक वर्षासाठी वाढीव धोका कव्हर मिळते.
- टर्म रायडर द्वारा पर्यायी उच्च संरक्षणआणि अपघाती मृत्यूआणि विकलांगता लाभ दिला जातो.
- आपण जास्तीत जास्त मुदत कालावधी निवडू शकता परंतु 5 वर्षांनंतर कोणत्याही सरेंडर दंड किंवा तोट्याशिवाय कोणत्याही वेळी पॉलिसीसरेंडर करू शकता.
- पॉलिसीच्या 10 व्या वर्षापासून लॉयल्टी ऍडिशन प्रदान केले जातात.
एलआयसी जीवन सरल योजनेतून आपल्याला मिळणारे फायदे–
मृत्यू लाभ - विमा उतरवलेल्या व्यक्तीचा/पॉलिसीधारकाचापॉलिसी कालावधीमध्ये मृत्यू झाल्यास, नॉमिनीला खालील गोष्टी प्राप्त होतात.
- विमा राशी (उदा. मासिक प्रीमियमच्या 250 पट) +
- अतिरिक्त वगळून प्रीमियम्सचा परतावा /राइडर प्रीमियम आणि प्रथम वर्ष प्रीमियम +
- लॉयल्टी अॅडिशन, जर असेल तर
मॅच्युरिटी बेनिफिट - पॉलिसीच्या मुदतपूर्तीच्या वेळी, पॉलिसीधारकास खालील लाभ मिळेल.
- मॅच्युरिटी विमा राशी हीपॉलिसी घेतानापॉलिसीधरकाचे वय आणि पॉलिसीचा कालावधी यावर अवलंबून असते+
- लॉयल्टी ऍडिशन्स, जर असेल तर.
आयकर सवलत - जीवन सरल धोरणासाठी (पॉलिसीसाठी) कलम 80 सी अंतर्गतभरलेल्या प्रीमियम्सची रक्कम ही आयकर मुक्त असते.जीवन सरल धोरणाच्या (पॉलिसीच्या) मॅच्युरिटी प्राप्तीसाठी कलम 10 (10 डी) अंतर्गतदेखील सूट आहे.
एलआयसी जीवन सरल पॉलिसीमधील पात्रता अटी आणि अन्य निर्बंध
|
किमान |
कमाल |
विमाराशी(समअशुअर्ड)(रुपये) |
250 पट मासिक प्रीमियम |
पॉलिसीची मुदत (वर्षांमध्ये) |
१० |
३५ |
प्रीमियम भरण्याची मुदत
(वर्षांमध्ये) |
१० |
३५ |
पॉलिसीधारकाच्या प्रवेशाचे वय |
१२ |
६० |
मुदतपूर्तीचे वय |
- |
७० |
मासिक प्रीमियम (रुपये) |
१२ते ४९ वर्षांसाठी रु २५०/- |
५० ते ६०वर्षांसाठी रु. ४०० / |
पैसे देण्याची पध्दत |
वार्षिक, सहामाही, तिमाही, मासिक आणि एसएसएस. |
एलआयसी जीवनसरल योजनेचे नमुना उदाहरण
खालील उदाहरणामध्ये ३५ वर्षांच्या निरोगी व्यक्तीसाठी(नॉन-तंबाखू उपभोक्त्यास) वार्षिक प्रीमियम = रु. ४७०४ आणि पॉलिसी कालावधी= २५ वर्षे अनुक्रमे.
एलआयसी जीवनसरल योजनेची अतिरिक्त वैशिष्ट्ये आणि लाभ
रायडर्स- 2 अतिरिक्त रायडर्स उपलब्ध आहेत:
- टर्मरायडर - प्रवेशासाठी किमान आणि कमाल वय अनुक्रमे 18 आणि 50 वर्षे व कमाल विमाराशी जास्तीत जास्त रु. 25 लाख पर्यंत आणि किमान विमाराशी 1 लाख रुपये असेल.
- अपघाती मृत्यू आणि अपंगत्व लाभ.
तर काय होते?
- आपण प्रीमियम अदा करणे थांबवल्यास - आपण तीन पॉलिसी वर्षानंतर प्रीमियम भरणाबंद केल्यासपॉलिसी कमी विमा राशीसाठी सशुल्क मूल्यप्राप्त करते परंतु पॉलिसी भविष्यात कोणत्याही नियमित वाढीसाठी पात्र असेल.
- आपण पॉलिसी परत करू इच्छित आहात - 3 पॉलिसी वर्षानंतर गॅरंटीड सरेंडर व्हॅल्यू आहे.
- सरेंडर व्हॅल्यूची हमी - भरलेल्या सर्व प्रीमियम्सच्या 30% - 1 वर्षाचे प्रीमियम.
- विशेष सरेंडर मूल्य - जर 3 किंवा अधिक वर्षे परंतु '4 वर्षांपेक्षा कमी प्रीमियम भरले असतील तर 80% मॅच्युरिटी निश्चित रक्कम/समअशुअर्ड. मॅच्युरिटीसमअशुअर्डच्या90%, जर 4 किंवा अधिक वर्षे '5 वर्षांपेक्षा कमी प्रीमियम भरले असतील आणिजर 5 किंवा अधिक वर्षांचे प्रीमियम्स भरले असतील तरमॅच्युरिटीच्या सम अॅश्युअर्डच्या 100%.
- आपल्याला आपल्या पॉलिसीवर कर्ज हवे आहे - या पॉलिसीच्या अंतर्गत कर्ज सुविधा उपलब्ध आहे.
Read Review of
LIC Jeevan Saral in English > |
LIC Jeevan Saral in Hindi >